‘हे मीलन सौभाग्याचे’या चित्रपटाला मानाचा फाळके पुरस्कार मिळाल्याचे तुम्हाला माहित्येय?‘बातमी’ चक्क खरी आहे, पण त्यात मोठा गोंधळदेखील आहे.
पुरस्कारांच्या चौफेर सुकाळामध्ये एक संस्था. दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देते. विशेष म्हणजे, एकाच वेळी अनेकांना खूश ठेवण्याच्या ‘हिशेबा’त ते अगदी कोणताही चित्रपट व कोणतेही कलाकार यांना हा पुरस्कार देतात आणि पुरस्कार घेणारे फारशा तपशिलात गांभीर्याने न पडताच ‘मला दादासाहेब फळके पुरस्कार मिळाला हो’
असे सांगत सुटतात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Falke award given to anyone is wrong