सारा श्रवणचे ‘भाग्य’ उजळलंय..  तिच्या ‘नृत्याच्या धकधक’चे विदेशात दौरे वाढले म्हणून का? ते तर होतच असतात. बरं तिला कपडे खरेदीची हौसमौज करायला वेळ मिळाला का? आपण छानच दिसायला हवे याची ती
फार फार काळजी घेणाऱ्यातील असल्याने ‘वस्त्र खरेदी’साठी तिला पुन्हा वेळ काढण्याचे कष्ट ते कशाला घ्यायला हवेत?  तिच्या कृत्याला प्रचंड वाव-भाव व तिच्याभोवती सगळे कथानक फिरणारा-गुंतणारा चित्रपट
तिला मिळालाय.. या चित्रपटाचे नावच ‘गजरा’ आहे.    

Story img Loader