एक डॉक्टर एका माणसाच्या मागे पळत असतात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : काय झालं?

डॉक्टर : चार वेळा असं झालं आहे…

हा डोक्याचं ऑपरेशन करायला येतो

आणि प्रत्येक वेळेस केस कापले की पळून जातो.