जैववैद्यक, जैवतंत्रज्ञान, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, मायिनग इंजिनीअरिंग यांसारख्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या काही नव्या विद्याशाखांची ओळख-

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेतील गुण आणि सामायिक प्रवेश परीक्षेतील (JEE-main) गुण ग्राह्य़ धरले जातात. राज्यातील सुमारे ३०० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या गुणांच्या आधारावर सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो. विद्यार्थी आणि पालकांचा ओढा प्रामुख्याने मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या शाखांकडे असतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या शाखांकडे विद्यार्थी वळतात. बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या विद्याशाखा उपलब्ध असतात. याशिवाय ३४ हून अधिक अभियांत्रिकी विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. वेगळ्या विद्याशाखांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती उपयुक्त ठरू शकेल.
*   बायोमेडिकल इंजिनीअरिंग-
    =    इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग. सोलापूर.
प्रवेश जागा- ६०, पत्ता- गट क्रमांक- ५८, केगाव, सोलापूर- पुणे हायवे, सोलापूर विद्यापीठाजवळ, सोलापूर- ४१३२२५ वेबसाइट-www.bigce.org.in
        ई-मेल- bigce_india@yahoo.co.in
    =    वाटुमल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, मुंबई, प्रवेश जागा- ३०
   =    थडोमल सहाणी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वांद्रे, मुंबई प्रवेश जागा- ३०
    =    एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कामोठे, नवी मुंबई. प्रवेश जागा- ३०
    =    यादवराव तासगावकर इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कर्जत, नवी मुंबई.
प्रवेश जागा- ६०, पत्ता- भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनजवळ चांदई, तालुका कर्जत.
        वेबसाइट- http://www.tasgaokartech.com
        ई-मेल- nanduyt@hotmail.com
    =    विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडाळा- मुंबई. प्रवेश जागा- ६०. वेबसाइट-www.vit.edu.in
        ई-मेल-  principal@vit.edu.in.
*    इलेक्ट्रॉनिक डिझाइन टेक्नॉलॉजी –
   = श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, नागपूर. प्रवेशजागा – ३०
*    पॉवर इंजिनीअरिंग- नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूर. प्रवेश जागा- ६०.
*    इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर इंजिनीअरिंग- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद.
प्रवेश जागा- ६०.
*    एरोनॉटिकल इंजिनीअरिंग- प्रियदर्शनी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग, नागपूर. प्रवेश जागा- ६०
*    टेक्स्टाइल इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी-
    =    जवाहरलाल दर्डा इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ. प्रवेश जागा- ६०.  
        पत्ता- एमआयडीसी, लोहारा, अमरावती रोड, यवतमाळ.
        वेबसाइट- http://www.jdiet.ac.in
        ई-मेल- jdiet_yml@sancharnet.in)
    =    अनुराधा इंजिनीअरिंग कॉलेज, चिखली. प्रवेश जागा- ६०, पत्ता- अनुराधानगर, साकेगाव रोड, चिखली, जिल्हा- बुलढाणा. वेबसाइट – http://www.aecc.ac.in
        ई-मेल- principalsva@rediffmaill.com
    =    कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, अकोला. जागा- ३०.
    =    टेक्स्टाइल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग इन्स्टिटय़ूट, इचलकरंजी. प्रवेश जागा- ३०
    =    वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट, मुंबई. प्रवेश जागा- ६०
    =    श्री गुरू गोविंदसिंगजी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- मॅनेजमेंट, नांदेड. प्रवेश जागा- ३०.
*  इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग-
    =    विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे.
प्रवेश जागा- ६०
    =    श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ,नागपूर. प्रवेश जागा – ६०.
*     सिव्हिल अ‍ॅण्ड वॉटर मॅनेजमेंट इंजिनीअरिंग-
श्री गुरू गोविंदसिंगजी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- मॅनेजमेंट, नांदेड. प्रवेश जागा- ४०.
*     मेटॅलर्जी इंजिनीअरिंग- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे. प्रवेश जागा- ६०.
*     बायोटेक्नॉलॉजी-
    =    प्रियदर्शनी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग, नागपूर.
प्रवेश जागा- ६०, पत्ता- मौजा शिवणगाव, हिंगणा रोड, नागपूर- ४४००१९. वेबसाइट- http://www.piet.ltjss.net
        ई-मेल –principal.piet@ltjss.net
    =    तात्यासाहेब कोरे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, वारणानगर. प्रवेश जागा- ६०
    =    कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोल्हापूर. प्रवेश जागा- ६०
    =    जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेज, औरंगाबाद. प्रवेश जागा- ६०
    =    कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, जळगाव. प्रवेश जागा- ३०
    =    एसआयईएस, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरूळ, नवी मुंबई. प्रवेश जागा- ६०. पत्ता- श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विद्यापुरम, सेक्टर- ५, प्लॉट १ सी अ‍ॅण्ड १ इ, नेरुळ. वेबसाइट- http://www.siesgst.net
        ई-मेल- siesgst@siesgst.net
    =    थडोमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वांद्रे, मुंबई. प्रवेश जागा- ३०
    =    एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कामोठे, नवी मुंबई. प्रवेश जागा- ३०
*    पिंट्रिंग इंजिनीअिरग अ‍ॅण्ड ग्राफिक्स कम्युनिकेशन- कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, पुणे.
प्रवेश जागा- ६०. पत्ता- ४४, विद्यानगरी, पार्वती, शिवदर्शन चौक, मुक्तांगण इंग्लिश स्कूल, पुणे- ४११००९.
वेबसाइट-  http://www.pvgcoet.ac.in
ई-मेल-   info@pvgcoet.ac.in
*    पिंट्रिंग अ‍ॅण्ड पेपर टेक्नॉलॉजी- एसआयईएस, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरुळ- नवी मुंबई.
प्रवेश जागा- ६०. पत्ता- श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विद्यापुरम, सेक्टर-५, प्लॉट १ सी, अ‍ॅण्ड १ ई, नेरुळ.
    वेबसाइट- http://www.siesgst.net
ई-मेल- siesgst@siesgst.net
* मायिनग इंजिनीअरिंग- राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर. प्रवेश जागा- ६०.
 (पूर्वार्ध)

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ

नया है यह!
इंटरनॅशनल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लाइफ इन्शुरन्स-
हा अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट ऑफ इन्शुरन्स अ‍ॅण्ड रिस्क मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केला आहे. या संस्थेची स्थापना इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केली आहे. पत्ता- फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, गाचिबोवली, हैदराबाद- ५००००३२.
वेबसाइट- http://www.iirmworld.org.in
ईमेल- email@iirmworld.org.in

सुरेश वांदिले -ekank@hotmail.com