अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या काही नव्या विद्याशाखांची ओळख-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काल आपण अभियांत्रिकीच्या काही नव्याने विकसित होणाऱ्या विद्याशाखांची आणि ते अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांची माहिती करून घेतली. अभियांत्रिकीच्या आणखी काही विद्याशाखांची माहिती
देत आहोत-
* ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग-
= संजीवन इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, पन्हाळा.
प्रवेश जागा- ६०. पत्ता- ता. पन्हाळा- ४१६२०१. वेबसाइट http://www.seti.edu.in
ई-मेल- admissions@seti.edu.in
= कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, जळगाव. प्रवेश जागा- ६०. पत्ता- गट क्रमांक १६६, बामभोरी, जळगाव- ४२५००२. वेबसाइट- ६६६ http://www.nmkcj.org ई-मेल- nmkc@rediffmail.com
= श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग जळगाव. प्रवेश जागा- ६०. पत्ता- गट क्रमांक ५६, पोस्ट बॉक्स क्रमांक- ११३, जळगाव- ४२५००१. वेबसाइट- http://www.sgdcoejalgaon.org
ई-मेल- principal@ sgdcoejalgaon.org
= डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, आम्बी. प्रवेश जागा- ६०. पत्ता- तळेगाव दाभाडे,जिल्हा-
पुणे- ४१०५०६. वेबसाइट- http://www.dypatil.com
ई-मेल- dypsea.ambi@gmail.com
= समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स, भंगारवाडी, पोस्ट बेल्हे, ता-जुन्नर, जिल्हा- पुणे. प्रवेश जागा- ६०. पत्ता- पोस्ट बेल्हे, ता- जुन्नर, पुणे- ४१२४१०. वेबसाइट- http://www.sreir.org
ई-मेल- sibmbelhe@rediffmail.com
= दत्तकाला ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स. ता- दौड, जिल्हा- पुणे. प्रवेश जागा- ६०. पत्ता- गट क्रमांक ५४१/२, पुणे- सोलापूर हायवे नंबर- ९, ए/पी, स्वामी-चिंचोली, ता- दौड, जिल्हा- पुणे.
वेबसाइट-www.dattakala.org
ई-मेल- dkcom.edu@rediffmail.com
= इन्स्टिटय़ूट ऑफ नॉलेज- कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पिंपळे-जगताप. प्रवेश जागा- ६०. पत्ता- पिंपळे- जगताप, तालुका- शिरुर, जिल्हा- पुणे- ४१२२०८. वेबसाइट- http://www.instituteofknowledge.co.in ई-मेल- principal.lok@gmail.com
= ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वाघोली.
प्रवेश जागा- ६०. पत्ता- १२४८, उबाळे नगर, वाघोली, तालुका – हवेली, जिल्हा- पुणे- ४१२०४७.
वेबसाइट- http://www.dpcoe.com
ई-मेल- dpcoe@dpesindia.com
= पिल्लई इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, मीडिया स्टडीज अॅण्ड रिसर्च, न्यू पनवेल. प्रवेश जागा- ६०. पत्ता- डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट नंबर १०, सेक्टर १६, न्यू पनवेल, जिल्हा- रायगड. वेबसाइट- http://www.piit.ac.in
ई-मेल- principalpiit@mes.ac.in
= राजेंद्र माने कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड इंजिनीअरिंग, देवरुख. प्रवेश जागा- ६०. पत्ता- अम्बाव देवरुख, तालुका- संगमेश्वर, जिल्हा- रत्नागिरी. वेबसाइट- http://www.rmcet.com
ई-मेल- info@rmcet.com
= एम.एच.सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, भायखळा, मुंबई. प्रवेश जागा- ६०.
= सरस्वती एज्युकेशन सोसायटी- कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, खारघर- नवी मुंबई. प्रवेश जागा- ६०. पत्ता- प्लॉट नंबर ४६/४६ ए, सेक्टर- ५, एमएसईबी सब स्टेशनच्या जवळ, खारघर- नवी मुंबई.
वेबसाइट- http://www.sce.edu
ई-मेल- registrarsaraswati@gmail.com
= राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर. प्रवेश जागा- ६०.
* एन्व्हायरॉन्मेन्टल इंजिनीअरिंग-
= कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोल्हापूर. प्रवेश जागा- ६०.
= एन्व्हायरॉन्मेन्टल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी- युनिव्हर्सिटि डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, कोल्हापूर. प्रवेश जागा- ६०.
* अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग- महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद. प्रवेश जागा- ३०. पत्ता- नॅशनल हायवे क्रमांक २११, बीड बायपास रोड, सातारा, औरंगाबाद. वेबसाइट- http://www.mit.asia
ई-मेल- pbhosle@gmail.com
* प्रॉडक्शन इंजिनीअरिंग :
= वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट, मुंबई. प्रवेश जागा- ६०.
= शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे.
प्रवेश जागा- ६०.
= कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, अकोला. प्रवेश जागा- ६०.
= कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोल्हापूर. प्रवेश जागा- ६०.
= डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर. प्रवेश जागा- ६०.
= महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद. प्रवेश जागा- ३०. पत्ता- बीड बायपास रोड, औरंगाबाद.
वेबसाइट -www.mit.asia
ई-मेल- spbhosle@gmail.com
= डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्सचे स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, चिखली बुद्रुक-लोहेगाव. प्रवेश जागा- ६०.
वेबसाइट- http://www.dypic.in
ई-मेल- dypeect@gmail.com
= आय. एस. बी. एम. स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नांदे. प्रवेश जागा- ६०. पत्ता- नांदे गाव, मुळशी, पुणे.
वेबसाइट- http://www.isbmsot.com
ई-मेल- isbm.engg@isbm.ac.in.
= कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे. प्रवेश जागा- ६०. वेबसाइट- http://www.aissmscoe.com
ई-मेल- contact@aissmscoe.com
= डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी, पुणे. प्रवेश जागा- ६०.
= डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, पिम्परी, आकुर्डी, पुणे. प्रवेश जागा- ६०.
= सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग, वडगाव बुद्रुक – पुणे. प्रवेश जागा- ६०.
= अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, संगमनेर, अहमदनगर. प्रवेश जागा- ६०.
= के. के. वाघ इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च नाशिक. प्रवेश जागा- ६०.
= कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कर्जत. प्रवेश जागा- ६०. वेबसाइट- http://www.kgce.org
ई-मेल- ‘kgce@vsnl.net
= शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, डोंबिवली, ठाणे. प्रवेश जागा- ४५, पत्ता- शीळ-कल्याण हायवे, डोंबिवली (पूर्व). वेबसाइट- http://www.shivajiraojondhlecoe.com
= फादर रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वांद्रे, मुंबई. प्रवेश जागा- ६०.
= विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे.
प्रवेश जागा- ४०.
(उत्तरार्ध)
नया है यह!
इंटरनॅशनल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लाइफ इन्शुरन्स-
हा अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट ऑफ इन्शुरन्स अॅण्ड रिस्क मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केला आहे. या संस्थेची स्थापना इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ अॅथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केली आहे. पत्ता- फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, गाचिबोवली, हैदराबाद- ५००००३२.
वेबसाइट- http://www.iirmworld.org.in
ईमेल-email@iirmworld.org.in
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com