‘शाळा’,‘नाईट स्कूल’ यानंतर आता असाच शाळेच्या पाश्र्वभूमीवर‘आम्ही चमकते तारे’..
माहीमच्या एका शाळेतच प्रत्यक्ष चित्रीकरण करून विषय प्रभावी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय निर्माते दीपक एस. चौधरी व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांचे. शाळेतील एका एड्सग्रस्त विद्यार्थ्यांला फक्त शाळेच्या शिपायाकडून भावनिक साथ मिळते, याभोवती हे कथानक आहे.
भरत जाधवने ही शिपायाची भूमिका साकारून, त्याने काही वेगळ्या भूमिका साकाराव्यात अशा अपेक्षेला चांगले
उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे..

Story img Loader