सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी करण्यात आलेले काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या अटकपूर्व जामिनास दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला. शशी थरुर हे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये, असा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलैला होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in