सहारा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांची कोठडी कायम ठेवण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणे हे कायद्याचे राज्य या संकल्पनेच्या मुळावरच घाव घालण्यासारखे आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत न्यायालयीन आदेशांचे पालन करता न आल्याचे समर्थन करता येऊच शकत नाही, अशा शब्दात न्यायालयाने आपली नाराजीही व्यक्त केली.
गुंतवणूकदारांना तब्बल २० हजार कोटी रुपये रकमेची परतफेड न केल्यामुळे ६५ वर्षीय रॉय ४ मार्चपासून तुरुंगात आहेत. आपल्याला नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप करीत रॉय यांनी जामिनाची मागणी केली होती. मात्र, किमान १० हजार कोटी रुपयांचा भरणा करा आणि मगच जामिनासाठी नव्याने अर्ज करा, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा