युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या वतीने ‘मोकळा श्वास’च्या एमपी-३ चे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले तेव्हा चित्रपटातील किती कलाकार व तंत्रज्ञ हजर होते? स्वत: दिग्दर्शिका कांचन प्रतिक्षा लोणकर, मृण्मयी देशपांडे, ऐश्वर्या तुपे, माधवी गोगटे व संगीतकार मिलिंद इंगळे एवढेच मोजके का हो हजर राहिले? सकाळी साडेदहा वाजता ही वेळ व दादरचे रवीन्द्र नाटय़मंदिर ही जागा हे दोन्ही अनेकांना गैरसोयीचे होते की काय? सगळेच कलाकार आपापल्या कामात असे गुंतलेत की अन्य काही कारण

Story img Loader