India vs West indies 1st ODI : विंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ गडी राखून जिंकला. रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतक(१४०) यांच्या जोरावर भारताने ३२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Highlights
'हिटमॅन'ची 'विराट' कामगिरी; à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾ विंडीजवर दणदणीत विजय
??????????????? ????? ???????? ????? ??????? ? ??? ????? ??????. ????? ??????? ?????? ??? ??????? ????? ??????? ???(???) ??????? ?????? ??????? ??? ??????? ?????? ??? ??? ????. ??????? ?? ??????? ??? ???????????? ???????? ??????? ?-? ??? ????? ?????.
रोहित शरà¥à¤®à¤¾à¤šà¤¾ धमाका; ८४ चेंडूत ठोकले शतक
?????????? ????? ???? ???????? ????? ??????? ???? ????? ??????. ?? ????? ??? ? ????? ????? ??????? ???? ?? ?????? ???? ??? ????? ????. ?? ?????? ???????? ???????????? ???? ??? ????.
कोहलीचा तडाखा; ८८ चेंडूत ठोकले शतक
??????? ??????? ????? ????? ???? ???????? ???? ???? ???? ????? ??? ???????. ?????? ?? ?????? ?? ????? ??? ? ????? ????? ??? ??? ????? ????. ?? ???????? ???????? ???????????? ???? ??? ????.
हेटमायरचे à¤à¤‚à¤à¤¾à¤µà¤¾à¤¤à¥€ शतक, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ ३२३ धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
???????????????? ??????? ???????? ???????? ???????? ?? ????? ? ??? ??? ???? ??????. ?????? ????????? ???????? ??? ??? ????? ??????? ??????? ?????? ?????? ???????? ????????? ??????? ?????? ?????. ????????? ????? ?, ??? ??? ???????? ?-? ?? ???? ?????? ? ??? ?????.
२००वà¥à¤¯à¤¾ सामनà¥à¤¯à¤¾à¤¤ सॅमà¥à¤¯à¥à¤…लà¥à¤¸ शूनà¥à¤¯à¤¾à¤µà¤° बाद, विंडीजला तिसरा धकà¥à¤•à¤¾
?????????? ???? ???????? ???????????? ????? ????? ??????? ?????? ?????????? ???????? ??? ????. ?????????? ????? ?????? ?????? ????. ??????? ??? ??????????? ??? ????????????? ???? ??? DRS ???? ????? ???? ?? ?????????? ???????? ??????? ??? ????.
नाणेफेक जिंकून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾ गोलंदाजीचा निरà¥à¤£à¤¯, ऋषठपंतचे पदारà¥à¤ªà¤£
??????? ??????? ?????? ????? ?????????? ?????? ?????. ????????? ?????? ???????? ??? ????? ???? ??????? ???. ?????? ?????????? ??????????? ???? ???? ??-?? ??? ????. ?? ?????? ?????????? ????? ?????????? ???????? ??????? ?? ????? ???? ????? ???.
विंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ गडी राखून जिंकला. रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतक(१४०) यांच्या जोरावर भारताने ३२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
कर्णधारपदाला साजेशी खेळी करणारा विराट कोहली अखेर १४० धावांवर तंबूत परतला. १०७ चेंडूच्या आपल्या खेळीत त्याने २१ चौकार आणि २ षटकार खेचले. बिशूच्या लेगस्पिनला विराट कोहली चकला आणि यष्टिरक्षक शाय होपने त्याला यष्टिचित केले.
सुरुवातीला संयमी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने आपला धमाका दाखवला. १० चौकार आणि ५ षटकार लगावत रोहितने केवळ ८४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील २०वे शतक ठरले.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने तडाखेबंद खेळी सुरु ठेवत दमदार शतक झळकावले. त्याने ८८ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकार खेचला आणि शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३६वे शतक ठरले.
विराट कोहली फटकेबाजी करत असल्याने सुरुवातीला संथ खेळी करणाऱ्या रोहित शर्माने आपल्या 'स्टाईल'मध्ये अर्धशतक पूर्ण केले. नर्सच्या चेंडूवर दोन उत्तुंग षटकार खेचत तो ४९ धावांवर पोहोचला. त्यानंतर पुढील षटकात १ धाव घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मैदानावर येऊन फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने केवळ ३५ चेंडूत अर्धषशतक गाठले. या खेळीत १० चौकारांचा समावेश आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९वे अर्धशतक ठरले.
भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन ४ धावा करून तंबूत परतला. थॉमसने त्याला त्रिफळाचित केले.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ५० षटकात ८ बाद ३२२ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने भारतापुढे धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने ३, शमी आणि जाडेजाने २-२ तर खलील अहमदने १ गडी टिपला.
कर्णधार जेसन होल्डर बाद, विंडीजला आठवा धक्का
विंडीजला सातवा धक्का; अॅशले नर्स पायचीत
झंझावाती शतकानंतर हेटमायर बाद; विंडीजचा सहावा गडी तंबूत
हेटमायरचा झंझावात; ७४ चेंडूत झळकावले शतक
रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर विंडीजने आपला पाचवा गडी गमावला. जाडेजाने फेकेलेल्या आर्म बॉलवर रोव्हमन पॉवेल त्रिफळाचित झाला. त्यानंतर विंडीजने द्विशतकी मजल मारली पण त्याआधीच विंडीजचा निम्मा संघ तंबूत परतला.
विंडीजने चार गडी झटपट गमावल्यानंतर विंडीजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर याने तडाखेबाज खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत २ चौकार आणि ३ षटकार खेचले. यासह त्याने विंडीजचीही धावसंख्या दीडशेपार पोहोचवली.
अनुभवी शाय होप झेलबाद झाला. मोहम्मद शमीच्या चेंडूवर बॅटला लागून चेंडू उंच उडाला. महेंद्रसिंग धोनीने अलगद तो झेल टिपत होपला तंबूत धाडले. होपने ३२ धावा केल्या.
विंडीजकडून आपला एकदिवसीय कारकिर्दीतील २००वा सामना खेळणारा मार्लन सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. युझवेन्द्र चहलने त्याला पायचीत केले. पंचांनी बाद ठरवल्यानंतर दोन फलंदाजांमध्ये काही काळ DRS बाबत चर्चा झाली पण विंडीजकडून रिव्ह्यू घेण्यात आला नाही.
पॉवेलने काही मोठे फटके खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर लगेचच ५१ धावांवर असताना तो बाद झाला. खलील अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळतांना शिखर धवनने झेलबाद केले.
भारताने पहिला बळी लवकर टिपल्यानंतर सलामीवीर कायरन पॉवेलने शाय होपच्या साथीने विंडीजचा डाव सावरला. पॉवेलने काही मोठे फटके खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार लगावले. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ९वे अर्धशतक ठोकले.
विंडीजला पहिला धक्का चंद्रपॉल हेमराज याच्या रूपाने बसला. मोहम्मद शमी याने त्याचा त्रिफळा उडवला. विंडीजचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल याचा मुलगा असल्याने हेमराजकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण त्याला केवळ ९ धावाच करता आल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून आजच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली. त्याला सामन्याआधी महेंद्रसिंग धोनी याने वन-डे कॅप दिली. हा त्याचा पदार्पणाचा सामना असल्यामुळे त्याच्या खेळाकडे आज विशेष लक्ष असणार आहे.