उपक्रम
परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षांची सखोल माहिती.
परदेशात खास करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या नियमांची आणि शिष्यवृत्तीची माहिती.
नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबत अनेक संस्थांमार्फत वेगवेगळे अभ्यासक्रम चालविले जातात.
मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे.
कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम असा संयोग सिनेछायाचित्रणात बघायला मिळतो.
काही ग्राफिक डिझायनर्स हे नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके यांच्या डिझाइनमध्ये कौशल्य प्राप्त करतात.
सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि करिअर संधींची ओळख..
जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
परक्युशन संगीतामध्ये तबला आणि पखवाज या दोन वाद्यांची स्पेशलायझेशनसाठी निवड केली जाते.