ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरात ‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, भाग्यवान ग्राहक फ्रीज, एलईडी टी.व्ही, सोन्याची नाणी, पैठणी, मोबाइल संच, गिफ्ट व्हाऊचर अशा भरगच्च पारितोषिकांचे विजेते ठरत आहेत.

Story img Loader