१० मे ‘मदर्स डे’. मातृत्त्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. ‘माझी आई आणि मी’ या संकल्पनेद्वारे ‘लोकसत्ता’ देत आहे तुम्हाला ‘आई’बाबत कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. आईसोबतचा तुमचा छानसा फोटो आम्हाला loksatta.express@gmail.com या ईमेलवर पाठवा. सब्जेक्टमध्ये ‘माझी आई आणि मी’ लिहिण्यास विसरू नका. ईमेलमध्ये आईच्या आणि तुमच्या नावाचा उल्लेख न विसरता करा. १० मे ‘मदर्स डे’ या दिवशी निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या अल्बमची लिंक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस आणि इन्स्टाग्राम खात्यावरदेखील प्रसिद्ध करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट फोटोला ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल. आईसोबतचा तुमचा फोटो १० मेपर्यंत आमच्याकडे नक्की पाठवा.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
माझी आई आणि मी
आईसोबतचा तुमचा छानसा फोटो 'लोकसत्ता'च्या loksatta.express@gmail.com या ईमेलवर १० मेपर्यंत पाठवा.

First published on: 08-05-2015 at 11:30 IST
मराठीतील सर्व lokstta event बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My mother and me