देशभरातील विविध ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटीच्या निरनिराळ्या शाखांमधील उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती-
आयआयटीच्या विविध कॅम्पसमध्ये प्रवेश मिळण्यासाठी दोन टप्प्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. पहिला टप्पा हा जेईई- मेन आणि दुसरा टप्पा ‘जेईई- अॅडव्हान्स्ड’चा. आयआयटीच्या विविध कॅम्पसमध्ये पांरपरिक अभियांत्रिकी शाखा म्हणजेच इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स याशिवाय असंख्य नावीन्यपूर्ण विषयांमध्ये ‘जेईई- अॅडव्हान्स्ड’च्या गुणांवर आधारित प्रवेश मिळू शकतो.
बीई/ बीटेक आणि बीआर्क सोबत, बीफार्म, इंटिग्रेटेड एमएस्सी, इंटिग्रेटेड एम.टेक, डय़ुएल डिग्री बीटेक-एमटेक, डय़ुएल डिग्री बी.एस.-एम.एस. आणि बी.एस. असे हे अभ्यासक्रम आहेत.
‘जेईई- अॅडव्हान्स्ड’ या परीक्षेद्वारे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या पुढील शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो-
चार वष्रे कालावधीचे अभ्यासक्रम
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी-
* एरोस्पेस इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास)
* टेक्स्टाइल इंजिनीअरिंग (आयआयटी- दिल्ली)
* अॅग्रिकल्चरल अॅण्ड फूड इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* पल्प अॅण्ड पेपर इंजिनीअरिंग (आयआयटी- रुरकी)
* बायोलॉजिकल सायन्सेस अॅण्ड बायो-इंजिनीअरिंग (आयआयटी- कानपूर)
* प्रॉडक्शन अॅण्ड इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग (आयआयटी- दिल्ली/ रुरकी)
* बायोटेक्नॉलॉजी (आयआयटी- गौहाटी)
* पेट्रोलियम इंजिनीअिरग (इंडियन स्कूल ऑफ माइन्स)
* बायोटेक्नॉलॉजी अॅण्ड बायोकेमिकल इंजिनीअिरग (आयआयटी- खरगपूर)
* ओशन इंजिनीअिरग अॅण्ड नेव्हल आíकटेक्चर (आयआयटी- खरगपूर)
* सेरॅमिक इंजिनीअिरग (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* केमिकल इंजिनीअिरग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ गांधीनगर/ हैदराबाद/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* केमिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (आयआयटी- गौहाटी)
* सिव्हिल इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ भुवनेश्वर/ हैदराबाद/ आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ हैदराबाद/ इंदौर/ मंडी/ पाटणा/ रोपर/ जोधपूर/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद)
* इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ कानपूर/ खरगपूर /मद्रास/ रुरकी/ भुवनेश्वर/ गांधीनगर/ हैदराबाद/ इंदौर/ मंडी/ पाटणा/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – पॉवर (आयआयटी- दिल्ली)
* इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (आयआयटी- गौहाटी/ रुरकी/ धनबाद)
* इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* इलेक्ट्रानिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (आयआयटी-गौहाटी)
* इंजिनीअिरग फिजिक्स (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ मद्रास)
* इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* मॅन्युफॅक्चिरग सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* मटेरिअल्स सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग (आयआयटी- कानपूर)
* मेटॅलर्जकिल अॅण्ड मटेरिअल्स इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर/ मद्रास/ रुरकी)
* मॅथेमॅटिक्स अॅण्ड कॉम्प्युटिंग (आयआयटी- गौहाटी)
* मेकॅनिकल इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ भूवनेश्वर/ गांधीनगर/ हैदराबाद/ इंदौर/ मंडी/ पाटणा/ रोपार/ जोधपूर / आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* मेटॅलर्जकिल इंजिनीअरिंग (आयआयटी- बीएचयू वाराणसी )
* मेटॅलर्जकिल इंजिनीअरिंग अॅण्ड मटेरिअल्स सायन्स (आयआयटी- मुंबई)
* मिनरल इंजिनीअरिंग (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* मायिनग इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* मायिनग मशिनरी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* एनव्हिरॉन्मेन्टल इंजिनीअरिंग (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* इंजिनीअिरग सायन्स (आयआयटी- हैदराबाद/ इंदौर/ मंडी)
* सिस्टिम्स सायन्स (आयआयटी- जोधपूर)
० बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस.)- हा अभ्यासक्रम रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, गणित विषयांमध्ये करता येतो. (आयआयटी- कानपूर)
० औषधनिर्माणशास्त्र- बनारस हिंदू विद्यापीठात बी.फार्म. कालावधी- चार वष्रे. आणि मास्टर ऑफ फार्मसी डय़ुएल डिग्री कालावधी- पाच वष्रे. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
० बॅचलर ऑफ डिझाइन- आयआयटी दिल्ली (कालावधी- पाच वष्रे)
० मास्टर ऑफ सायन्स- इंटिग्रेटेड – कालावधी- पाच वष्रे. हे अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतात-
* अॅप्लाइड जिऑलॉजी (आयआयटी- खरगपूर)
* अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स (आयआयटी- रुरकी)
* अॅप्लाइड फिजिक्स (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* केमिस्ट्री (आयआयटी- मुंबई)
* इकॉनॉमिक्स (आयआयटी- खरगपूर)
* एक्स्प्लोरेशन जिओफिजिक्स (आयआयटी- खरगपूर)
* मॅथेमॅटिक्स अॅण्ड कॉम्प्युटिंग (आयआयटी- खरगपूर)
* फिजिक्स (आयआयटी- खरगपूर/ रुरकी)
० बी एस अॅण्ड एम एस डय़ुअल डिग्री अभ्यासक्रम – कालावधी पाच वष्रे.
* बायोलॉजिकल सायन्सेस आणि फिजिक्स (आयआयटी- मद्रास)
० मास्टर ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम कालावधी पाच वष्रे. अॅप्लाइड जिऑलॉजी आणि अॅप्लाइड जिओफिजिक्स (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
० मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम – कालावधी- पाच वष्रे.
* जिऑलॉजिकल टेक्नॉलॉजी (आयआयटी- रुरकी)
* जिऑफिजिकल टेक्नॉलॉजी (आयआयटी- रुरकी)
* इंजिनीअरिंग फिजिक्स (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* इंडस्ट्रिअल केमिस्ट्री (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* मॅथेमॅटिक्स अॅण्ड कॉम्प्युटिंग (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* पॉलिमर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (आयआयटी- रुरकी)
(पूर्वार्ध)
आयआयटीतील विविध अभ्यासक्रम
देशभरातील विविध ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटीच्या निरनिराळ्या शाखांमधील उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती-
आणखी वाचा
First published on: 06-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different courses of iit