लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला पहिल्याच दिवसापासून ठाणे परिसरातील ग्राहकांची उदंड प्रतिसाद दिला असून अगदी जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून यानिमित्ताने ग्राहक खरेदीसाठी संबंधित दुकानात येत असल्याचे संकलित होणाऱ्या कुपन्सवरून दिसून आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वीकएन्डला दिसलेला ग्राहकांचा खरेदीचा उत्साह पुढे केवळ कायमच राहिला नसून वाढत चालला आहे.
सहभागी कसे व्हाल…
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल. बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्यांची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरातील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अतुल जोशी-९८२१४७५९१९ आणि निलीमा कुलकर्णी- ९७६९४००६८४ यांच्याशी संपर्क साधावा.
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील गेल्या तीन दिवसांच्या भाग्यवान विजेत्यांची नावे
मानसी धारप, ठाणे (प.) पैठणी
साहिल खंडागळे, कल्याण, सोन्याची राजमुद्रा
राजेंद्र केजी, भांडुप (पू.) मोबाइल संच
मंजिरी केळकर, ठाणे (प.) कलामंदिर गिफ्ट व्हाऊचर
अमृता जोशी, अंबरनाथ – रेमंड गिफ्ट व्हाऊचर
प्रज्ञा प्रसादे, ठाणे (प.) – ऑरबिट गिफ्ट व्हाऊचर
श्वेता मोहारील, ठाणे (प.) – १० ग्रॅम चांदीचे गाणे
धीरज पाटील, कल्याण (प.) – १० ग्रॅम चांदीचे नाणे
गणेश राणे, कळवा (प.) – पैठणी
प्रकाश दळवी, ठाणे – सोन्याची राजमुद्रा
अश्विनी सोनसळे, ठाणे (प.)- सोन्याची राजमुद्रा
अतुल गव्हाणे, डोंबिवली- मोबाइल संच
अमीत निशांत, ठाणे- मोबाइल संच
अंजली कदम, कल्याण – कला मंदिर गिफ्ट व्हाऊचर
अनिता पांडे, ठाणे – कलामंदिर गिफ्ट व्हाऊचर
हेमंत पाटील – १० ग्रॅम चांदीचे नाणे आणि वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्पर
सुनयना महाडिक, ठाणे – १० ग्रॅम चांदीचे नाणे आणि वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्पर
प्रमोद प्रजापती, अंबरनाथ – १० ग्रॅम चांदीचे नाणे आणि वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्पर
अवधूत चव्हाण, ठाणे – रेमंड गिफ्ट व्हाऊचर
पूनम जागर, मुलुंड (पू) – ऑरबिट गिफ्ट व्हाऊचर
प्रकाश गुप्ते, ठाणे (प.) ऑरबिट गिफ्ट व्हाऊचर
नरेश देशमुख, ठाणे- ऑरबिट गिफ्ट व्हाऊचर
अमीत भामरे, ठाणे- रेमंड गिफ्ट व्हाऊचर
विनय शुक्ला, कल्याण – वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्पर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा