रंग उधळूया, आनंद लुटूया…
रंगुनी रंगात, रंगोत्सव खेळूया!
रंगांची रंगत वाढविणारा रंगोत्सव साजरा करतानाचे तुमचे फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर पाठवा.
सबजेक्टमध्ये ‘रंगोत्सव’ लिहिण्यास विसरू नका. त्याचप्रमाणे मेलमध्ये छायाचित्रातील व्यक्तिंची आणि स्थळाचे नाव अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम लोकसत्ता डॉट कॉमवर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय सर्वोत्कृष्ट फोटोला लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल. तुम्ही सेल्फी किंवा ग्रुप-सेल्फी प्रकारातील फोटोसुद्धा पाठवू शकता.
रंगोत्सव
रंगांची रंगत वाढविणारा रंगोत्सव साजरा करतानाचे तुमचे फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर पाठवा.

First published on: 14-03-2014 at 11:50 IST
मराठीतील सर्व lokstta event बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta upkram rangotsav