१० मे ‘मदर्स डे’. मातृत्त्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. ‘माझी आई आणि मी’ या संकल्पनेद्वारे ‘लोकसत्ता’ देत आहे तुम्हाला ‘आई’बाबत कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. आईसोबतचा तुमचा छानसा फोटो आम्हाला loksatta.express@gmail.com या ईमेलवर पाठवा. सब्जेक्टमध्ये ‘माझी आई आणि मी’ लिहिण्यास विसरू नका. ईमेलमध्ये आईच्या आणि तुमच्या नावाचा उल्लेख न विसरता करा. १० मे ‘मदर्स डे’ या दिवशी निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या अल्बमची लिंक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस आणि इन्स्टाग्राम खात्यावरदेखील प्रसिद्ध करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट फोटोला ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल. आईसोबतचा तुमचा फोटो १० मेपर्यंत आमच्याकडे नक्की पाठवा.

Story img Loader