(पूर्वपरीक्षा)- व्हेन आकृतीवरील प्रश्न (2)
=120 संगीतकारांच्या एका संघामध्ये 5 % संगीतकार तिन्ही वाद्ये म्हणजे- गिटार, व्हायोलिन व बासरी वाजवतात. जर वरील तिन्ही वाद्यांपैकी फक्त दोन किंवा दोन प्रकारची वाद्ये वाजवणाऱ्यांची संख्या जर 30 असेल, तसेच फक्त गिटार वाजवणाऱ्यांची संख्या जर 40 असेल तर फक्त व्हायोलिन किंवा बासरी वाजवणाऱ्यांची संख्या किती?
1) 38     2) 30   3) 44    4) 45
स्पष्टीकरण : सर्वप्रथम एक व्हेन आकृती काढून घ्यावी, दिलेल्या माहितीवरून..
लेखन : डॉ. जी. आर. पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा