अमित नावेतून नदीत प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेचा वेग 32 किमी/तास इतका आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग 10 किमी/तास इतका आहे. तर त्या नावेचा संथ पाण्यातील वेग सांगा.

1) 14 किमी/तास 2) 21 किमी/तास

1

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 42 किमी आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किमी प्रत्येकी 6 तासांत पोहतो तर प्रवाहाचा वेग सांगा.
1) 4 किमी/तास 2) 3 किमी/तास
3) 1 किमी/तास 4) 2 किमी/तास

2

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 40 किमी/तास या वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 5 किमी/तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती?
1) 20 किमी/तास 2) 30 किमी/तास
3) 40 किमी/तास 4) 50 किमी/तास

3

 

4

एमपीएससी (पूर्वपरीक्षा)- बठक व्यवस्था
परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा, परंतु तितकाच धोकादायक असा उपघटक आहे. धोकादायक यासाठी जरी घाई-गडबडीत प्रश्न व्यवस्थित समजून घेतला नाही, तर या घटकावर विचारलेले प्रश्न (पाच प्रश्न) चुकण्याची शक्यता असते. या घटकावर प्रश्न सोडवताना टेबलाची रचना विचारली असेल, तर आपण टेबलाभोवती, बसलेलो आहोत ही कल्पना करून प्रश्न सोडवल्यास अधिक सोपे जाते.
1) खालील माहिती वरून प्रश्नांची उत्तरे द्या.
P, Q, R, S, T, U, V आणि ह हे एका वर्तृळाकृती टेबलाच्या भोवती, मध्याकडे तोंड करून बसले आहेत?
1) P हा T च्या उजव्या बाजूला, दुसऱ्या क्रमावर T R V  शेजारी बसला आहे.
2) S हा P चा शेजारी नाही.
3) V हा U चा शेजारी आहे.
4) Q हा S आणि W यांच्यामध्ये बसलेला नाही, U हा व आणि र यांच्यामध्ये नाही.

5