स्वित्र्झलड : हा पश्चिम-मध्य युरोपातील देश आहे. याच्या ३/५ भूमीवर आल्प्स पर्वताच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. राजकीय व सामाजिक दृष्टीने स्वित्र्झलड हा जगातील अत्यंत स्थिर देशांपकी एक देश आहे. जगातील अतिप्रगत औद्योगिक देशांपकी हा देश असून उच्च प्रतींच्या घडय़ाळांसाठी स्वित्र्झलड प्रसिद्ध आहे. आल्प्स पर्वतांमुळे या देशाचे नसíगक सौंदर्य अधिक वाढले असून पर्यटनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण देश आहे. या देशाची राजधानी बर्न आहे. झुरीक हे येथील मोठे शहर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा