जर आपण अभिरूप मुलाखती (Mock Interview)) देणार असाल तर मार्गदर्शकोंनी सांगितलेल्या सूचनांचे नक्कीच पालन करा. मात्र, त्यांनी सांगितलेली उत्तरे तुम्ही तशीच्या तशी सांगणे अपेक्षित नाही. तशीच उत्तरे सांगून तुम्हाला जास्त गुण मिळतील असेही मुळीच नाही. कोरण त्या दिवशी वरिष्ठांनी सांगितलेली उत्तरेच जर इतर विद्यार्थी देत असतील तर कुणीतरी तुम्हाला उत्तरे तयार करून दिलेली आहेत आणि त्यानुसार तुम्ही उत्तरे देत आहात असा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून तुमच्या पदरात कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ची उत्तरे स्वत: तयार करा.
लेखन : डॉ. जी. आर. पाटील
संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा