भारतीय लष्कर प्रवेशाद्वारे देशसेवेचे कार्य करतानाच उत्तम करिअर, मानमरातब आणि आर्थिक स्थैर्य या गोष्टी विद्यार्थ्यांना प्राप्त होत असतात. भारतीय लष्करातली नोकरी विद्यार्थ्यांच्या साहसाला आणि कर्तृत्वाला संधी प्राप्त करून देते. या सेवेत साहसी आणि गुणवत्तापूर्ण आयुष्य वैविध्यपूर्ण तऱ्हेने जगण्याची अपूर्व संधी मिळते. अशी संधी इतर संस्थांमध्ये अथवा नोकऱ्यांमध्ये अभावानेच मिळते. भारतीय लष्करातील प्रवेशाच्या संधी पुढीलप्रमाणे आहेत..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance career options