नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या एम.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासह राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची आणि प्रशिक्षणसंस्थांची सविस्तर माहिती..
नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने एम.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट किंवा तीन अथवा चार वष्रे कालावधीचा हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग विषयातील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2016 रोजी प्रकाशित
हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट
अभ्यासक्रमासह राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची आणि प्रशिक्षणसंस्थांची सविस्तर माहिती..
Written by सुरेश वांदिले

First published on: 23-04-2016 at 05:44 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance career options