दि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ काप्रेट टेक्नॉलॉजी या संस्थेच्या गालिचा निर्मिती विषयक अभ्यासक्रमांची ओळख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ काप्रेट टेक्नॉलॉजी ही संस्था केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी आपल्या देशातील व आशिया खंडातील वैशिष्टय़पूर्ण संस्था आहे. गालिचा निर्मिती आणि डिझाइन या क्षेत्रातील मनुष्यबळ विकास, संशोधन, विकास आणि तंत्र अशा विविध बाबींचे शिक्षण-प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेला अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त असून संस्थेची स्थापना १९९८ साली करण्यात आली आहे.

या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन काप्रेट अ‍ॅण्ड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या संस्थेत गालिचा डिझाइन उद्योगाच्या गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन उमेदवारांना जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य प्राप्त होण्याकरता प्रयत्न केले जातात. या अभ्यासक्रमांना ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांसह बारावी विज्ञान परीक्षेत किमान ६० टक्के गुण. अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वष्रे. शेवटच्या वर्षी अ‍ॅडव्हान्सेस इन काप्रेट टेक्नॉलॉजी, टेक्सटाइल डिझाइन टेक्नॉलॉजी,होम टेक्सटाइल टेक्नॉलॉजी यांपकी एका विषयात स्पेशलायझेशन करता येते.

अल्प मुदतीचे अभ्यासक्रम

या संस्थेने गालिचा निर्मिती उद्योगाच्या गरजा भागवू शकेल असे रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

  • काप्रेट अ‍ॅण्ड टेक्सटाइल डिझाइन- या उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा या दृष्टीने या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाद्वारे आधुनिक काळाशी सुसंगत डिझाइन्स, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रवाह आणि कल, बाजारपेठीय गरजा या विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. ग्राहकांची व्यक्तिगत आवडनिवड आणि गरजा लक्षात घेऊन गालिचांचे डिझाइन कसे करायचे याचे संगणकीय प्रशिक्षण दिले जाते. अर्हता- दहावी उत्तीर्ण. उमदेवाराला कलेचे मूलभूत ज्ञान असल्यास उत्तम. अभ्यासक्रमाचे शुल्क- १५ हजार रुपये.
  • प्रोफिशियन्सी प्रोग्रॅम इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वेब टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, काप्रेट मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी, अकाऊंटिंग आदी विषय शिकवले जातात.

अर्हता- दहावी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाचे शुल्क- १० हजार रुपये.

  • काप्रेट अ‍ॅण्ड टेक्स्टाइल यार्न डिझाइन- या अभ्यासक्रमाचा मुख्य भर गालिचा आणि यार्न डाइंग (रंगकाम) यावर आहे. अर्हता- दहावी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाची फी- १० हजार रुपये. या अभ्यासक्रमांना जानेवारी, मे आणि सप्टेंबर महिन्यात प्रवेश दिला जातो.

दूरशिक्षण अभ्यासक्रम

या संस्थेने दूरशिक्षण पद्धतीने करता येतील असे ७ पदविका आणि ३० प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. या अभ्याक्रमांचे सतत अपग्रेडेशन करण्यासाठी संस्थेने न्यूझिलंड येथील अ‍ॅग्रीसर्च या संस्थेचे सहकार्य प्राप्त केले आहे. हे अभ्यासक्रम गालिचा, वस्त्रोद्योग आणि हिवाळ्यातील कपडे उद्योग यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरू शकतात. या तीनही क्षेत्रांशी संबंधित सर्व पलूंचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात येतो.

सर्व पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी तीन वष्रे. सर्व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी सहा महिने. अर्हता- सर्व अभ्यासक्रमांसाठी गणित या विषयासह मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची दहावी उत्तीर्ण.

हा अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवला जातो. त्यामुळे इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक ठरते तसेच संगणकीय ज्ञानही महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे साहित्य टपालाने पाठवले जाते आणि ते व्यक्तिगतरीत्या मिळवता येते. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावरील अर्ज डाऊनलोड करून ५०० रुपयांच्या फीसह डिमांड ड्राफ्ट पाठवावा लागतो.

पदविका अभ्यासक्रम

दूरशिक्षण पद्धतीचे पदविका अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-

डिप्लोमा इन अ‍ॅपेरल मॅन्युफॅक्चिरग, डिप्लोमा इन बेसिक टेक्सटाइल टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन काप्रेट अ‍ॅण्ड टेक्स्टाइल डिझायिनग, डिप्लोमा इन काप्रेट टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन टेक्स्टाइल डाइंग अ‍ॅण्ड फिनििशग, डिप्लोमा इन काप्रेट

यार्न मॅन्युफॅक्चिरग.

पदविका अभ्यासक्रमांची फी- ३६ हजार रुपये. ही फी तीन हप्त्यांमध्ये पुढीलप्रमाणे भरता येते. पहिला हप्ता- १८ हजार रुपये, दुसरा हप्ता- १२ हजार रुपये, तिसरा हप्ता- ६ हजार रुपये.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सर्टििफकेट कोर्स इन इन्ट्रोडक्शन टू वूल अ‍ॅण्ड वूल इंडस्ट्री,  सर्टििफकेट कोर्स इन मॅन्युफॅक्चिरग टेक्स्टाइल फायबर्स, सर्टििफकेट कोर्स इन वूल अ‍ॅण्ड वूल स्कौिरग प्रोसेस (कपडय़ातील अशुद्ध बाबींवर प्रकिया करून त्याचा परिमाण शक्य तितका कमी करण्याची प्रक्रिया), सर्टििफकेट कोर्स इन वूल कॅरेक्टेरिस्टिक्स अ‍ॅण्ड मेझरमेंट, सर्टििफकेट कोर्स इन टेक्सटाइल फायबर ब्लेंिडग, सर्टििफकेट कोर्स इन वस्र्टेड अ‍ॅण्ड सेमी वस्र्टेड यार्न मॅन्युफॅक्चिरग, सर्टििफकेट कोर्स इन स्कौिरग अ‍ॅण्ड सेटिंग ऑफ वूल काप्रेट यार्न्‍स, सर्टििफकेट कोर्स इन टेक्स्टाइल डाियग अ‍ॅण्ड फिनििशग, सर्टििफकेट कोर्स इन टेक्स्टाइल अ‍ॅण्ड डायस्टफ केमिस्ट्री, सर्टििफकेट कोर्स इन टेक्स्टाइल डाइंग मशिनरी, सर्टििफकेट कोर्स इन टेक्स्टाइल िपट्रिंग, सर्टििफकेट कोर्स इन काप्रेट मॅन्युफॅक्चिरग, सर्टििफकेट कोर्स इन काप्रेट फिनििशग, सर्टििफकेट कोर्स इन वुव्हन फॅब्रिक्स, सर्टििफकेट कोर्स इन नॅचरल डाइंग, सर्टििफकेट कोर्स इन नॅचरल टेक्स्टाइल फायबर्स, सर्टििफकेट कोर्स इन स्पर्न यार्न,

सर्टििफकेट कोर्स इन वूल स्कौिरग टेक्नॉलॉजी, सर्टििफकेट कोर्स इन वूल मार्केट सिस्टीम, सर्टििफकेट कोर्स इन वूलन यार्न मॅन्युफॅक्चिरग, सर्टििफकेट कोर्स इन यार्न स्पेसिफिकेशन अ‍ॅण्ड मेझरमेंट, सर्टििफकेट कोर्स इन डाियग ऑफ वूल काप्रेट यार्न्‍स, सर्टििफकेट कोर्स इन टेक्स्टाइल डाय सिलेक्शन अ‍ॅण्ड यूज, सर्टििफकेट कोर्स इन टेक्स्टाइल कलर, सर्टििफकेट कोर्स इन डाय हाऊस ऑपरेशन्स, सर्टििफकेट कोर्स इन इन्ट्रॉडक्शन टू वूल काप्रेट्स, सर्टििफकेट कोर्स इन काप्रेट मेंटनन्स, सर्टििफकेट कोर्स इन अ‍ॅडव्हान्स्ड काप्रेट मॅन्युफॅक्चिरग, सर्टििफकेट कोर्स इन काप्रेट परफार्मन्स, सर्टििफकेट कोर्स इन काप्रेट अ‍ॅण्ड टेक्सटाइल डिझायिनग. या अभ्यासक्रमांची फी प्रत्येकी सहा हजार रुपये असून ती एकाच हप्त्यात भरावी लागते.

अभ्यासक्रमाचे साहित्य अ‍ॅग्रीसर्च संस्था आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ काप्रेट टेक्नॉलॉजी या संस्थेच्या तज्ज्ञांनी तयार केले आहे. पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य प्रत्येक सत्रातील विषयांनुसार पाठवले जाते. दूरशिक्षण पद्धतीने नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना बिधोली कॅम्पसमध्ये पुढील सुविधा उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये इंटरनेटसह संगणकीय सुविधा, वाचनालय सुविधा, कार्यशाळा, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल, अध्यापकांसोबत चर्चा, शंकांचे प्रत्यक्ष वा ई-मेलद्वारे समाधान. या अभ्यासक्रमांची परीक्षा दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांस इंटर्नशीप करून प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो.

संपर्क- चौरी रोड, भदोही- २२१४०१.

संकेतस्थळ- iict.ac.in

ई-मेल-  iict@iict.ac.in