केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज, नॉटिकल अॅण्ड इंजिनीअिरग ट्रेिनग या संस्थेने व्हेसल नेव्हिगेटर आणि मरिन फिटर कोर्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. कालावधी- दोन वष्रे. हे अभ्यासक्रम गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. त्यासाठी सामयिक प्रवेश चाचणी १८ जून २०१६ रोजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षेचे केंद्र- रत्नागिरी.
संकेतस्थळ – http://www.cifnet.gov.in
डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची माहिती..
डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांना पुढील करिअरच्या संधी प्राप्त होऊ शकतात : सर्च इंजिन स्पेशालिस्ट, अॅडवर्ल्ड स्पेशालिस्ट, सोशल मीडिया मार्केटर, ई-मेल मार्केटर, डिजिटल कॅम्पेन प्लॅनर, ऑनलाइन अॅडव्हर्टायजिंग स्पेशालिस्ट, अफ्लिएट मार्केटर, ई-कॉमर्स स्पेशालिस्ट, वेब अॅनॅलिटिक्स एक्झिक्युटिव्ह, डिजिटल अकाऊंट मॅनेजर, ऑनलाइन लिड्स मॅनेजर, ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजर, ऑनलाइन उद्योजक, वेब कंटेंट मॅनेजर, कंटेंट रायटर्स, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, कंटेंट मार्केटिंग मॅनेजर, सोशल मीडिया मार्केटिंग एक्स्पर्ट्स/ स्पेश्ॉलिस्ट, इनबाऊंड मार्केटिंग मॅनेजर, सर्च इंजिन मार्केटर्स, कन्व्हर्शन रेट ऑप्टिमायझर.
काही संस्था व त्यांचे अभ्यासक्रम :
- व्हीडिजिटल मार्केटिंग- या संस्थेच्या डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, गुगल अॅडवर्ड्स अॅण्ड मोबाइल मार्केटिंग, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, गुगल अॅनॅलिटिक्स, अॅफ्लिएट मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग अॅण्ड सेल्स या विषयांचा समावेश आहे. संकेतस्थळ- http://www.vdigitalmarketing.com
- ऑप्ट्रॉन अॅकॅडेमी- या संस्थेच्या डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमात इंट्रोडक्शन टू डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केट, सोशल मीडिया मार्केटिंग आणि फेसबुक अॅडव्हर्टायजिंग, ई-मेल मार्केटिंग, गुगल अॅनॅलिटिक्स, ब्लॉिगग, युजिंग वर्डप्रेस, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्लॅिनग, डिजिटल मार्केटिंग केस स्टडी अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. संकेतस्थळ- http://www.optron.in
- लìनग कॅटॅलिस्ट- या संस्थेच्या डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमात पुढील काही विषय शिकता येतात- इंटरनेट मार्केटिंग, ऑनलाइन कॉम्पिटिशन अॅनॅलिसीस, अंडरस्टँिडग सर्च इंजिन, बेसिक्स ऑफ गुगल अॅडवर्ड्स, कीवर्ड रिसर्च अॅण्ड कॅम्पेन स्ट्रक्चर, सोशल मीडिया मार्केटिंग अॅण्ड ऑप्टिमायझेशन, इंटिग्रेटेड कॅम्पेन िथकिंग अॅण्ड प्लॅिनग, ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट आदी. संकेतस्थळ- learningcatalyst.in
- गुगल ऑनलाइन मार्केटिंग चॅलेंज- या संकेतस्थळावर डिजिटल मार्केटिंग कोर्स करण्याची सुविधा आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमात इंट्रोडक्शन टू डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च अॅडव्हर्टायजिंग, डिस्प्ले अॅडव्हर्टायजिंग, मोबाइल मार्केटिंग, सोशल मार्केटिंग आदी विषयांची माहिती मिळू शकते. संकेतस्थळ- http://www.google.com/ onlinechallenge/ dmc
- एज्युप्रिस्टाइन- या संस्थेने पुढील ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत : डिजिटल मार्केटिंग कोर्स, मोबाइल मार्केटिंग कोर्स. संकेतस्थळ- http://www.edupristine.com
- डिजिटल मार्केटिंग ट्रेिनग इन्स्टिटय़ूट- या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल मीडिया मार्केटिंग, अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग, अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन सोशल मीडिया मार्केटिंग, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन सर्च इंजिन मार्केटिंग, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन ई-मेल मार्केटिंग. संकेतस्थळ- http://www.thedmti.com
- लॅवेनिर इन्स्टिटय़ूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज- या संस्थेने अॅडव्हान्स्ड कोर्स इन डिजिटल मार्केटिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संकेतस्थळ- http://www.lipsindia.com
- ऑपरेटिंग मीडिया- या संस्थेने डिजिटल मार्केटिंग ट्रेिनग अॅण्ड कोस्रेस सुरू केले आहेत. यामध्ये डिप्लोमा इन सर्च ऑप्टिमायझेशन, डिप्लोमा इन पे पर क्लिक मॅनेजमेंट, डिप्लोमा इन सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, डिप्लोमा इन गुगल अॅनॅलिटिक्स, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन मोबाइल अॅप मार्केटिंग, डिप्लोमा इन ई-मेल मार्केटिंग, डिप्लोमा इन एक्स्टेंडेड मार्केटिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. संकेतस्थळ- http://www.operatingmedia.com
- स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग- या संस्थेचे अभ्यासक्रम- डिजिटल मार्केटिंग, ई-मेल-मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. संकेतस्थळ- http://www.schoolofdigitalmarketing.co.in
- डिजिटल मार्केटिंग ट्रेिनग इन्स्टिटय़ूट- या संस्थेच्या अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग या अभ्यासक्रमात- सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग अॅण्ड ऑप्टिमायझेशन, गुगल अॅडवर्ड्स अॅण्ड गुगल सर्टििफकेशन ट्रेिनग, गुगल अॅनॅलिटिक्स, मोबाइल मार्केटिंग, अॅफ्लिएट मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, गुगल वेबमास्टर टूल्स, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी, क्रिएटिंग ब्लॉग, इन्र्फाग्रॅफिक्स, व्हायरल मार्केटिंग, लिस्ट बििल्डग टेक्निक, व्हॉट्स अॅप डिजिटल मार्केटिंग, लाइव्ह स्ट्रििमग, लिड जनरेशन बिझ, डिजिटल मार्केटिंग टूल्स या विषयांचा समावेश आहे.
या संस्थेने मास्टर डिप्लोमा इन इंटरनेट मार्केटिंग हा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात डिजिटल मार्केटिंगच्या इतर विषयांसोबतच कंटेंट मार्केटिंग, फ्रीलान्स टेक्निक्स, क्रिएट मोबाइल अॅप, कंटेंट रायटिंग, हाऊ टू सेल ऑन ई-कॉमर्स, अॅडव्हान्स्ड वर्डप्रेस, सोशल प्लगिन, वर्डप्रेस लेव्हल एक आणि दोन, वेबसाइट पब्लििशग, वेब युटिलिटिज, अॅडॉब फोटोशॉप, वेब अॅनिमेशन, अॅडॉब ड्रिमविव्हर, जावा स्क्रिप्ट, वेब प्रोग्रॅिमग- एचटीएमएल, टॉप फाइव्ह डिजिटल मार्केटिंग टूल्स, व्हॉट्स अॅप डिजिटल मार्केटिंग, व्हायरल मार्केटिंग, स्पीडी सबस्क्रिप्शन या विषयांचा समावेश आहे.
कंटेंट रायटिंग अभ्यासक्रमात टेक्निक फॉर नॉन फिक्शन रायटिंग, क्रुशल कंटेंट रायटिंग स्टेप्स, कंटेंट फॉर ब्लॉिगग अॅण्ड ई-बुक, कॉपीरायटिंग स्ट्रॅटेजी फॉर ऑनलाइन सेल्स, प्रमोटिंग कंटेंट विथ ई-मेल, फेसबुक आणि सर्ज इंजिन ऑप्टिमायझेशन, कंटेंट मार्केटिंग अॅण्ड फ्रीलािन्सग या विषयांचा समोवश आहे.
वर्ड प्रेस वेब डिझाइन या अभ्यासक्रमात व्हॉट इज वर्डप्रेस, इन्स्टॉिलग वर्डप्रेस, क्रिएटिंग पेजेस, वìकग विथ पेजेस -एचटीएमएल, इमेजेस अॅण्ड वर्डप्रेस, मॅनेजिंग िलक्स, यूटय़ुब व्हिडीओ अॅण्ड वर्डप्रेस, क्रिएटिंग ब्लॉगपोस्ट्स, क्रिएटिंग न्यू पोस्ट्स, वर्डप्रेस थिम्स, प्लगिन, वर्डप्रेस मेन्यू, बॅकअप प्लगिन, वर्डप्रेस अॅण्ड सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, क्रिएटिंग ई-कॉमर्स शॉिपग कार्ट विथ पेमेंट गेटवे, स्पीिडग अप युवर वर्डप्रेस या विषयांचा समावेश आहे.
संकेतस्थळ- digitalmarketingtraining.co.in
=डिजिटल विद्या- या संस्थेचे अभ्यासक्रम : सर्टफिाइड डिजिटल मार्केटिंग मास्टर कोर्स, मोबाइल अॅप मार्केटिंग सर्टििफकेशन कोर्स, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सर्टििफकेशन कोर्स, सर्च इंजिन मार्केटिंग सर्टििफकेशन कोर्स, ई-मेल मार्केटिंग सर्टििफकेशन कोर्स, सोशल मीडिया मार्केटिंग सर्टििफकेशन कोर्स, इनबाऊंड मार्केटिंग सर्टििफकेशन कोर्स, वेब अॅनॅलिटिक्स सर्टििफकेशन कोर्स, सर्टफिाइड ग्रोथ हॅकिंग मास्टर.
संकेतस्थळ- www.digitalvidya.com
शिष्यवृत्ती
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज, नॉटिकल अॅण्ड इंजिनीअिरग ट्रेिनग या संस्थेने व्हेसल नेव्हिगेटर आणि मरिन फिटर कोर्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. कालावधी- दोन वष्रे. हे अभ्यासक्रम गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. त्यासाठी सामयिक प्रवेश चाचणी १८ जून २०१६ रोजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षेचे केंद्र- रत्नागिरी.
संकेतस्थळ – www.cifnet.gov.in