फॅशन उद्योगाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची ओळख..
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या मुंबई कॅम्पस येथे अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. उमेदवारांना फॅशन उद्योग, व्यवस्थापन, निर्मिती, व्यवसाय आदी क्षेत्रांत करिअरच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता त्यांना संबंधित विषयातील तंत्रकौशल्य शिकवले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभ्यासक्रम –
* लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन- कालावधी- एक वर्ष. फी- एक लाख रुपये. या अभ्यासक्रमात डिझाइनचे मूलभूत तत्त्वे, डिझाइन प्रक्रिया, फॅशन ग्राफिक्स, इमेज कन्स्ट्रक्शन, टायपोग्राफी, कम्युनिकेशन डिझाइन, फॅशन ब्रँिडग, फॅशन प्रॉडक्ट डिझाइन, पॅकेजिंग डिझाइन, टूडी आणि थ्रीडी कॉम्प्युटर एडेड डिझाइन सॉफ्टवेअर, फॅशन प्रॉडक्ट स्टायिलगंचे ज्ञान दिले जाते.
* डिझाइन डेव्हलपमेंट फॉर इंडियन एथनिक वेअर- कालावधी- एक वर्ष. फी- १ लाख रुपये. या अभ्यासक्रमात भारतीय पारंपरिक पेहराव आणि वस्त्रप्रावरणे यांचे विविध प्रकार, विणकामाचे तंत्र, पारंपरिक भारतीय फॅशन, कला आदी विषय शिकवले जातात.
* फॅशन रिटेल मॅनेजमेंट- कालावधी-एक वर्ष. फी- एक लाख रुपये. या अभ्यासक्रमात फॅशन मार्केटची मूलभूत तत्त्वे, रिटेल खरेदी, धागा ते वस्त्र निर्मिती, ग्राहक संबंध व्यवस्थापन, ब्रँड व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन या विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते.
* फॅशन ग्राफिक्स अॅण्ड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी- कालावधी- एक वर्ष/ फी- एक लाख रुपये. या अभ्यासक्रमात लक्झरी वस्तूंचे डिझाइन्स, ग्राहकांच्या गरजा, लाइफस्टाइल प्रॉडक्ट्स, डिझाइन िथकिंग, टूडी आणि थ्रीडी सॉफ्टवेअर आदी विषय शिकवले जातात.
फॅशन अॅण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी – कालावधी- एक वर्ष. फी- एक लाख रुपये. या अभ्यासक्रमात पॅटर्न डेव्हलपमेंट, ड्रेपिंग, टेक्निकल गार्मेट आर्ट, टेक्स्टाइल अॅप्रिशिएशन अॅण्ड गार्मेंट कन्स्ट्रक्शन, प्रॉडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल, मार्केट सोìसग यांसारखे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केल्यावर सॅम्पल को-ऑíडनेशन, प्रॉडक्शन या क्षेत्रांत करिअर संधी मिळू शकते.
* व्हिज्युअल र्मचडायजिंग- कालावधी- सहा महिने. फी- ५० हजार रुपये. या अभ्यासक्रमात स्पेस डिझाइन, लायटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, ग्राहकांची स्वभाव वैशिष्टय़े, दृश्यात्मक संवादसंप्रेषण, सादरीकरण कौशल्य, स्टायिलग यांसारखे विषय शिकवले जातात.
* क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग- कालावधी- सहा महिने. फी- ५० हजार रुपये. या अभ्यासक्रमात विविध वस्तूंचा विकास, औद्योगिक पॅटर्न निर्मिती यांसारखे विषय शिकवले जातात.
* क्रिएटिव्ह फॅशन स्टायिलग- कालावधी- सहा महिने. फी- ६० हजार रुपये. या अभ्यासक्रमात ऐतिहासिक आणि समकालीन फॅशन कला आणि त्याचे सामाजिक महत्त्व हे विषय शिकवले जातात. फॅशन छायाचित्रण, सादरीकरण तंत्र, वस्त्रप्रावरणांचे नवे ट्रेंड्स, मेकअप, मॉडेल कॉस्टिंग, साहित्य संसाधने, व्यावसायिक अनुभव आदी विषय शिकवले जातात. = अॅपेरल डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट- कालावधी- सहा महिने. फी- ५० हजार. या अभ्यासक्रमात अॅपेरल मॅन्युफॅक्चुरिंग, बॉडी शेप अॅनॅलिसिस, स्टँडर्ड मेझरमेंट टेक्निक्स, फ्लॅट पॅटर्न मेकिंग, गार्मेट कन्स्ट्रक्शन, कॉम्प्युटराइज्ड पॅटर्न मेकिंग, ग्रेिडग, डिजिटल डिझाइन टेक्निक्स हे विषय शिकवले जातात.
* अॅपेरल कॉस्टिंग अॅण्ड फॅशन र्मचडायजिंग मॅनेजमेंट- कालावधी- सहा महिने. फी- ५० हजार रुपये. या अभ्यासक्रमात अॅॅपेरल आणि टेक्स्टाइल इंडस्ट्री, फॅशन मार्केटिंग, गार्मेट कॉिस्टग, गार्मेट मॅन्युफॅक्चुिरग टेक्नॉलॉजी, प्रॉडक्शन प्लॅिनग, रिटेल मॅनेजमेंट, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट आदी विषय शिकवले जातात.
* ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझनेस- कालावधी- तीन महिने. फी- ३० हजार रुपये. हा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येतो. या अभ्यासक्रमात ई-कॉमर्स सुरक्षिततेची गरज आणि गुणवत्तेची हमी, ई पुरवठा साखळी, ई-कॉमर्स पेमेंट सिस्टीम्स आणि कायदेशीर बाबी, ई-कॉमर्स अंमलबजावणी मूल्य, व्यवसाय विकास आणि डिजिटल व्यूहनीती, ई-कॉमर्स विपणन, ई-कॉमर्स अनुभव आणि ग्राहक सेवा अपेक्षा, व्यवसाय आराखडा आदी विषयांचा समावेश करण्यात येतो.
अर्हता – फॅशन रिटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम वगळून इतर सर्व अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण. फॅशन रिटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम- कोणत्याही विषयातील पदवी.
निवड प्रक्रिया
* या अभ्यासक्रमासाठी कंटिन्युइंग एज्युकेशन प्रोग्रॅम प्रवेश अर्ज भरावा लागतो. या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे स्वत:चे छायाचित्र जोडावे लागते. हा अर्ज संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो. किंवा संस्थेच्या खारघर येथील कॅम्पसमधून प्रत्यक्ष हस्तगत करता येतो. अर्ज शुल्क १५० रुपये आणि नोंदणी फी- सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा अभ्यासक्रम अठराशे रुपये. सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी कालावधी- एक हजार रुपये. अर्ज कुरिअरने अथवा पोस्टाने पाठवल्यास, लिफाफ्यावर ठळक अक्षरात उएढ CEP Admission २०१६-१७ ठळकरीत्या लिहिणे आवश्यक आहे.
* या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीमध्ये साधारणत: उमेदवाराचा अभ्यासक्रमाकडे असलेला कल, या क्षेत्राविषयीचे ज्ञान, शैक्षणिक अर्हता आणि इतर कामगिरी, संवादकौशल्य, सामान्य घडामोडींबद्दलचे आकलन आणि सर्जनशील विचार करण्याची क्षमता अशा बाबींचा समावेश असतो. या मुलाखतीच्या वेळेस मूळ प्रमाणपत्र दाखवावे लागतात. मुलाखतीची वेळ संबंधित विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरून अथवा ई-मेलद्वारे कळवली जाते. मुंबईबाहेरच्या उमेदवारांची मुलाखत दूरध्वनीद्वारे घेतली जाते. मूळ प्रमाणपत्र तपासल्यानंतरच निवड अंतिम केली जाते. निकाल संकेतस्थळावर घोषित केला जातो तसेच ई-मेलद्वारे उमेदवारांना कळवला जातो.
मूळ प्रमाणपत्रांमध्ये दहावी-बारावीच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे. तपासणीनंतर ही प्रमाणपत्रे उमेदवारांना परत केली जातात .
संपर्क- कंटिन्यूइंग एज्युकेशन प्रोग्रॅम, को-ऑíडनेटर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर- १५, सेक्टर- ४, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०, संकेतस्थळ- http://www.nift.ac.in/mumbai
ई-मेल- ce.mumbai@nift.ac.in
पेहराव निर्मिती अभ्यासक्रम
अॅपेरल ट्रेनिंग अॅण्ड डिझाइन सेंटर आणि राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थांनी संयुक्तरीत्या बॅचलर ऑफ व्होकेशनल इन- फॅशन डिझाइन अॅण्ड रिटेल आणि अॅपेरल मॅन्युफॅक्चुरिंग अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप हे दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
कालावधी- ३ वष्रे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २९-३० जून २०१६ रोजी चाळणी परीक्षा/ स्काइप मुलाखती घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० जून २०१६. संपर्क- प्राचार्य एटीडीसी-एसकेपी (स्किल नॉलेज प्रोव्हायडर), एफ-२०१, दुसरा मजला, सानपाडा रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई- ४००७०५.
संकेतस्थळ-www.atdcindia.co.in,
http://www.rgniyd.gov.in