वसई: नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा काजू प्लॉट परिसरात ११ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली महेश शंकर राठोड (११) असे या मुलाचे आहे.नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे काजू प्लॉट परिसर आहे या भागात एका चाळीत महेश हा मुलगा आपली आई शांता राठोड व लहान भाऊ यांच्या सोबत राहत होता.

हेही वाचा >>> Navratri 2023: अर्नाळा किल्ला येथील प्राचीन कालीन कालिका माता मंदिर

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
ghatkopar 8 year old boy died after fell in water tank boys father alleges society
घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा
Mahabaleshwar Suicide , person jump into valley Mahabaleshwar ,
महाबळेश्वरमध्ये दरीत उडी मारून आत्महत्या
child found dead in water tank in Bhiwandi
पाण्याच्या टाकीत पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला
Suicide of a youth, Kondhwa area , Suicide Kondhwa,
पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
boy died Mumbai, water tank, boy died drowning,
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

व इयत्ता कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत तो इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. वडील नसल्याने आई घरकाम करून मुलांचा सांभाळ करीत आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी आई घरकामासाठी गेली होती. घरी कोणी नसल्याने महेश या मुलाने घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले. गळफास कोणत्या कारणामुळे घेतला याचे कारण अजून समजले नसून याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घडलेल्या घटनेमुळे परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader