वसई : Minor Girl Commits Suicide in Mira road after Rape :उत्तरप्रदेशातून पळवून आणलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्याची घटना काशिमिरा येथे घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन तरुणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी १७ वर्षांची असून उत्तरप्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील फुलपूर तालुक्यात राहणारी आहे.

हेही वाचा >>> Virar Resort : विरार नवापूर येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर कारवाई

school boy suicide news
शालेय साहित्य न मिळाल्याने मुलाची आत्महत्या; पित्यानेही संपवले जीवन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
minor girl , sexual assault girl Dombivli ,
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
Nagpur,couple made video before committing suicide on their wedding anniversary
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…
nashik 25 year old woman hanged herself
जिल्हा रुग्णालय आवारात महिलेची आत्महत्या
Young man commits suicide after being harassed by moneylender Pimpri chinchwad news
धक्कादायक: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा, सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

गालिब शेख (२०) या तरुणाने तिला फूस लावून काशिमिरा येथे आणले. पेणकर पाडा येथील एका खोलीत ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या शोधघेत तिचे कुटुंबिय मिरा रोड येथे आल्यावर हा प्रकार रविवारी उघड झाला. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी गालिब शेख आणि त्याचा साथादीर मोह्ममद तालीब शेख (२२) या दोघांविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्या संहितेच्या कलम १३७(२), ८७,९६, ६४(१) १०८ तसेच बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सोच्या कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

Story img Loader