भाईंदर: ईमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदर येथे सोमवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.भाईंदरच्या पुर्वेच्या बी.रोड. परिसरात पारिजात ही चार मजली इमारत आहे. सोमवारी याच इमारतीत राहणारा जतीन परमार (१३) हा मुलगा इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेला होता.

४ च्या सुमारास तो गच्चीच्या कठड्यावर बसला असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या दुर्घटनेप्रकरणी अपमृत्यूची नोंद केल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश म्हसाळ यांनी दिली आहे

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Story img Loader