भाईंदर :– काशिमिरा परिसरात घरात एकटी असणार्‍या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तिच्या सतर्कतेमुळे टळला आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी या आरोपी तरूणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

काशिमिरा परिसराती एक चाळीत १२ वर्षाची मुलगी एकटी घरात होती. तिचे आई वडिल कामावर गेले होते. ते पाहून २५ वर्षांचा तरुण तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलीने मदतीसाठी धावा केला. ते ऐकून स्थानिकांनी तरूणाला पकडले आणि पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. काशिमिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रसाद कनोजिया (२५) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधाक कलम ३५४ आणि लहान मुलावरील बाल लैगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. तो याच परिसरात रहात असून फूड डिलिव्हरीचे काम करतो. यापूर्वी देखील त्याने काही मुलीची रस्त्यावरच छळ काढण्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
Sameer Wankhede sister files defamation complaint against Nawab Malik Mumbai news
समीर वानखेडे यांच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात बदनामीची तक्रार; न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश
Story img Loader