भाईंदर :- मिरा-भाईंदरमधील भाजप महिला जिल्हाध्यक्षांच्या भावावर ५ लाखांच्या वीज चोरीचा गुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

हेही वाचा – सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पावसाचा जोर; उजनीत वाढतोय पाणीसाठा

nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
man cheated Seven unemployed people by luring them with Navy jobs
नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा
4 year old air hostess in Kalyan West cheated in online fraud
कल्याणमधील हवाई सुंदरीची ऑनलाईन, व्यवहारात नऊ लाखाची फसवणूक
police employee threatened and extorted shopkeepers in Azad Maidan area
वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा
mumbai, retired woman income tax department Digital arrested
प्राप्तीकर विभागातून सेवा निवृत्त झालेल्या महिलेला डिजिटल अरेस्ट, २५ लाख रुपयांची सायबर फसवणूक

हेही वाच – सांगली : पूरबाधित भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू; कृष्णा, वारणा पात्राबाहेर

मिरा-भाईंदर भाजप पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता पाटील यांचा भाऊ राजेश चव्हाण हा पेणकर पाडा परिसरात राहतो. या घरासाठी चव्हाण हा अदानी वीज समूहाची वीज चोरून वापरत होता. याबाबत कंपनीला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली होती. यावेळी २६ हजार ७५८ इतके युनिट वापरल्याचे स्पष्ट झाले. यात अदानी वीज समूहाची जवळपास ५ लाख ४८ हजार इतक्या रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार काशिमिरा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यावरून चव्हाण विरोधात कलम १३५ अंतर्गत काशिमिरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader