जिल्हा प्रशासनाचा वसई तालुक्याला अतिवृष्टीचा इशारा
विरार : केरळमध्ये मौसमी पाऊस दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वसईत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. दोन-अडीच तासांच्या पावसाने वसई-विरारमधील सखल भाग पाण्याखाली गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पालिकेने या वर्षी पाणी तुंबणार नाही असा दावा केला होता पण पहिल्याच काही वेळच्या पावसाने पालिकेचे पितळ उघडे पाडले. त्यात जिल्हा प्रशासनाने ९ जून ते १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा