वसई : मत्स्य दुष्काळाचा परिणाम हा सुक्या मासळीच्या व्यवसायावरही झाला आहे. ऐन मासळी सुकविण्याच्या हंगामात समुद्रातून हवी त्या प्रमाणात मासळीच येत नसल्याने मासळी सुकविण्यासाठी तयार केलेल्या पराती रिकाम्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर वसई विरार मधील अर्नाळा, पाचूबंदर, किल्लाबंदर, नायगाव कोळीवाडा अशा भागांत मासळी सुकविण्याचे काम सुरू होते. यात विशेषतः बोंबील, मांदेली, वाकटी, जवळा व अन्य ओली मासळी सुकविण्यासाठी बांबूच्या परातीवर तसेच जेट्ट्यांवर ठेवली जाते. ती सुकवून झाल्यानंतर ती बाजारात विक्रीसाठी आणली जाते अनेक कुटुंबांचा त्यावरच उदरनिर्वाह होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा