लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: पतंग उडविताना गच्चीवरून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कार्तिक सुभाष रेवाळे (१३) असे या मुलाचे नाव आहे. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रात आल्याने आतापासूनच पतंग उडविण्यासाठी लहान मुले व तरुणाईने सुरुवात केली आहे. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर मधील साई वैष्णवी अपार्टमेंट मध्ये राहणारा कार्तिक रेवाळे (१३) हा मुलगा शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवत होता.

आणखी वाचा-नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांसाठी अंमली पदार्थ तस्करी, दीड कोटींचे अंमली पदार्थ जप्त

पतंग उडवत असताना अचानक त्याचा तोल जावून तो खाली कोसळला. त्याच्या छाती व पोटावर गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Story img Loader