भाईंदर : राज्याचे गृहमंत्री हें कट्टर हिंदू असून आम्ही नया नगरला पाकिस्तान होऊ देणार नाही, असा ईशारा भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी दिला. मीरा रोड येथे मिरवणूकीवर झालेल्या हल्ल्यानंतर राणे यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

हेही वाचा >>> गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मीरा रोडमध्ये पालिकेची कारवाई, नयानगरमधील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात

Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How harmful is the destruction of the cypress forests on the Vasai and Palghar coasts for the environment
वसई, पालघर किनाऱ्यावरील सुरूची वनराई नष्ट होणे पर्यावरणासाठी किती हानीकारक?
Sanjay Raut on Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Dispute: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी!
Pimpri illegal Bangladesh citizens, Police action Bangladesh citizens, Pimpri, illegal Bangladesh citizens,
पिंपरी : अवैध बांगलादेशींविरुद्ध पोलिसांचा बडगा; ‘वाचा’ आतापर्यंत किती जणांवर केली कारवाई?
satyajeet tambe, leopard Number, Nagpur Winter Session, satyajeet tambe Nagpur Winter Session, leopard, satyajeet tambe latest news,
बिबट्याची संख्या वाढली… आता नसबंदी हा एकच जालीम…
Katraj Kondhwa road traffic jam, Katraj Kondhwa road,
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश !
The direction of Maharashtra integrated development is communal harmony
लेख: महाराष्ट्राच्या ‘एकात्म’ विकासाची दिशा

नया नगर मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे मंगळवारी मीरा रोड मध्ये आले होते. यावेळी त्यांनी दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेल्ल्यांची भेट घेतली. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.परिस्थिती हाताळण्यात पोलीस निष्पळ ठरलयाचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नया नगर भागात रोहिंग्या और बंगलादेशी मुसलमानांची मस्ती वाढली आहे. पण गृहमंत्री कट्टर हिंदू असून ते या भागाचा पाकिस्तान होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader