युरेका फोर्ब्सने अ‍ॅक्वागार्ड जिनियस ळट प्युरिफायर बाजारात आणला आहे. जागतिक मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या अ‍ॅक्वागार्ड जिनियस ळट तुम्हाला शुद्ध पाण्याबरोबरच चवदार पाणी देते. यातील पाण्याची चव बदलत नाही, तसेच पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासूनही दूर ठेवते.
जिनियस तुमच्या शुद्धीकरण यंत्रावर ‘हॉलीडे’ मोडचा प्रोग्रॅम देतो, ज्यायोगे तुम्ही सुट्टीवरून घरी परतताक्षणी तुम्हाला शुद्ध पाणी देण्यासाठी अ‍ॅक्वागार्ड तयार राहतो. अ‍ॅक्वागार्ड जिनियस ळट ची किंमत रु. २१,९९०/ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा