घरसजावटीच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या मैशा ब्रँडने आरामदायी व आकर्षक अभ्रे व चादरी बाजारात आणल्या आहेत.  सुती चादरी, अभ्रे यांच्यावरील सजावटीसाठी निसर्गचित्रे, विविध संस्कृतींचा मिलाफ, राजेशाही सजावट मनमोहक आहे. मशाचे हे आकर्षक कलेक्शन सरप्राइज होम लिनेन २, कोहिनूर २९, हुग्हेस रोड, मुंबईत आणि अन्य सुप्रसिद्ध दुकानांमध्ये मिळेल.

Story img Loader