स्त्रियांनी स्वत:चे घर खरेदी करण्याचा सध्याचा ट्रेंड खूपच चांगला आहे. पूर्वी माहेरचे स्त्री-धन म्हणून हुंडादानासकट स्त्रीचे कन्यादान करून तिच्या जबाबदारीतून मोकळे होत हात वरती करायचे. पण सासरी त्या हुंडय़ाचा तिला काही उपयोग असायचा का? स्त्री-धनावर तिचा एकटीचा हक्क तरी असायचा का? आताही परिस्थिती सर्वत्र बदललेली नाही. शहरातील फक्त कमावत्या स्त्रिया ‘एकटीची मालमत्ता’ म्हणून गृहखरेदी करून त्यात पैसे गुंतवू शकतात. पण शहरातही अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या विविध कारणांसाठी कमवत
– अनामिका, ईमेलवरून
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा