‘वास्तुरंग’ (२४ मे) मधील श्रीनिवास घैसास यांचा सोसायटीतील वाहनांच्या पार्किंगसंबंधात लेख वाचला. त्यांनी लेखामध्ये लहान, पण महत्त्वाचे अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकांच्या माहितीत नक्कीच भर पडेल. आता जुन्या इमारतींची पुनर्बाधणी सुरू झाल्याने पार्किंगसाठी ३/४ मजले जाणार आहेत. याचे कारण सदनिका व माणसे वाढणार असून खालची जमीन तेवढीच राहणार आहे. वाहने वाढत चालली आहेत. सध्या वाहनवाढीचे प्रमाण वर्षांला १२२ टक्के आहे. (म्हणजे पहिल्या वर्षी १०० ची २२२ होतात.) त्यामुळे ५ वर्षांत मूळ १०० ची ५३९२ वाहने होणार आहेत. म्हणून वाहन पार्किंगची नियमावली करताना असे मुद्देही विचारात घेणे आवश्यक आहे.
– शरद भाटे, ठाणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा