मागील लेखात आपण कुंडीत झाडे कशी लावावीत व ती लावताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेतली. कुंडीत झाड लावताना कधी कधी असे होते की, नर्सरीमधून आणलेल्या झाडाची पिशवी मोठी असते, त्यामुळे झाडाची हुंडी मोठी असते. ती तशीच्या तशी कुंडीत जर नाही राहिली तर हुंडीची खालच्या भागातील व बाजूची माती अलगदपणे काढून हुंडीची उंची व हुंडीचा आकार कमी करता येतो. त्यामुळे ती आपण ठरवलेल्या आकाराच्या कुंडीत नीट राहू शकते. पण अशा प्रकारे हुंडीची माती कमी करून जेव्हा झाड लावले जाते तेव्हा थोडी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या प्रक्रियेमध्ये मुळे तुटतात व त्याच्या झाडाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. तसेच लावलेले झाड नाजूक प्रकारातले असेल तर त्याला आधार द्यावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा