एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांनी शोभा डेंच्या एका वादग्रस्त ट्विटबाबत विचारले असता, ‘देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्यांबद्दल शोभा डे यांनी केलेले हे ट्विट निराशाजनक आहे. एक प्रभावी व्यक्तिमत्तव आणि लेखिका असणाऱ्या शोभा डे यांचे हे वैयक्तिक मत असले तरीही काही बाबतीच ते चुकीचेच आहे असे मला वाटते’, असे मत अभिनेत्री कंगना रणौतने मांडले आहे. दरम्यान, विश्वासार्ह लेखिका म्हणून ओळखल्या […]