मुलाच्या जन्माच्या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांचे आभार मानत अभिनेता तुषार कपूरने सरोगसीच्या मदतीने जन्माला आलेल्या त्याच्या मुलाबद्दल बोलताना आपले मत मांडले आहे. ‘माझ्या मुलाच्या जन्मासाठी मी निवडलेला मार्ग थोडा वेगळा होता त्यामुळे त्याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर मी आणि डॉ. पारेख आम्ही फार गोष्टींवर लक्षपूर्वक बातचीत केली. माझे स्वत:चे पालकही या बाबतीत काहीसे संकुचित होते’. असे म्हणत भारतात […]