अभिनेता स्वप्नील जोशीसाठी या वर्षीचा वाढदिवस खूप खास ठरला. वाढदिवसाच्या साचेबद्ध सेलिब्रेशनपासून काहीसा वेगळा विचार करत स्वप्नील जोशीने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.