नवीन प्रयोग आणि नवीन संकल्पनांनी बहरलेले अनेक चित्रपट आता मराठीत येत आहेत. अशा या नावीण्यतेने नटलेल्या चित्रपटांची रंगत आणखीन वाढवण्यासाठी चित्रपटांची नावेदेखील हटके ठेवण्याचा ट्रेण्ड सुरु झाला आहे.