‘कहानी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री विद्या बालन बरीच चर्चेत आली होती. पतीच्या शोधात एका गरोदर महिलेच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली विद्या बालन लवकरच कहानी २ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा नव्या रहस्यासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.