टीम अ मध्ये अरबाज आणि निक्कीमध्ये झालेल्या वादानंतर आता ते दोघं पुन्हा एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या भागात निक्की आणि अरबाज पुन्हा एकमेकांशी बोलतात आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात. तेच दुसऱ्या बाजूला आर्या अरबाजविषयी इमोशनल होताना दिसते.