अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा (Anil Arora Suicide) यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील वांद्रे भागात ज्या इमारतीत ते राहायचे त्याच इमारतीतून उडी घेत त्यांनी जीवन संपवलं. या घटनेवर आता पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा सध्या पोलीस तपास करत आहेत.