बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर रॅपर आर्या जाधव ही अमरावतीत आली.आर्याचे अमरावतीकरांनी जोरदार स्वागत केले. आर्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. आर्याला पाहिल्यानंतर तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले.