ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना कला क्षेत्रातील प्रतिष्ठित असा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. याबद्दल त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.