कोल्हापूरमध्ये रस्त्यावर झालेला एक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये एका गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिली आणि त्यामुळे दुसरी गाडी पलटी झाले, असे दृश्य पाहायला मिळते आहे.